वाडा तालुक्यातील पिक गावात शाळेतिल विद्यार्थाना मार्गदर्शन

मौजे पिक येथील जिल्हा परिषद शाळा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन पर सत्र आयोजित केले. बॅलेट बॉक्स टेस्ट व प्रश्न उत्तरे घेतली.सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक उज्जैनी श्री.एस.एन.भोईर साहेब, कृषी सहाय्यक गारगाव श्री.सागर पाटील, मुख्याध्यापक श्री.ए.एम. विशे सर, सौ.आर.डी.पाटील मॅडम, सौ.एन.एन.पाटील मॅडम, सौ.एस.पी. कातले मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →