वाडा तालुक्यातील हमरापूर गावातील शाळेत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे हमरापूर येथील माध्यमिक विद्यालय हमरापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष पंधरवडा 2023 निमीत्त विद्यार्थी जागरुकता मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते..या वेळी मा श्री. व्हि डी अहिरे साहेब मंडळ कृषि अधिकारी गोऱ्हे, श्री एस.टी गवळी कृषी सहाय्यक, आमगाव यांनी मार्गदर्शक केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →