आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेऊन तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व व वापर याबाबत मार्गदर्शन केले,,

आज दिनांक 7 /08/2023 रोजी मौजा जिल्पी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेऊन तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व व वापर याबाबत मार्गदर्शन केले,, यावेळी मुख्याध्यापक , कृषी सहायक व विद्यार्थी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →