आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम प्रकल्प अंतर्गत 240 हे. क्षेत्रावर 600 शेतकरी बंधूंना फुले रेवती या ज्वारी बियाणे वाणाचे उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा श्री मंगेश पवार यांचे हस्ते वाटप करण्यात आले. रब्बी हंगामात या द्वारे तृणधान्य पिकाचे क्षेत्रात वाढ झालेली आहे.