मौजे आगरगाव ता.लांजा जि. रत्नागिरी येथे भोगी निमित्त पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा.

दि.14/1/2023 रोजी मौजे आगरगाव ता.लांजा जि. रत्नागिरी येथे मा.तालुका कृषी अधिकारी कार्यालय लांजा यांचेमार्फत भोगी निमित्त पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात मा.कृषी अधिकारी श्री. गुरव यांनी पौष्टिक तृणधाण्याचे आहारातील महत्व संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आला.सदर कार्यक्रमास गावातील नगरसेवक मंगेश बापेरकर , प्रगतशील शेतकरी ,शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि कृषि पर्यवेक्षक श्री.सोनवणे , कृषी सहाय्यक श्रीम.ज्योती गडाख , श्री.पवार उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →