जि. प.उच्च प्राथमिक डिजीटल मराठी शाळा खडका ता. महागाव जिल्हा यवतमाळ येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व फायदे विषयी माहिती देण्यात आली.

आज दिनांक-7/8/2023 रोजी जि. प.उच्च प्राथमिक डिजीटल मराठी शाळा खडका येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व फायदे विषयी माहिती देण्यात आली. उपस्थित मं. कृ. अ. महागाव श्री. चेके साहेब, कृ. प. गडंबे साहेब, आत्मा BTM वाघमारे साहेब, कृषी सहाय्यक
मोरे व बैनवाड साहेब तसेच गावातील सरपंच संदीप कानडे, पोलीस पाटील
नितीन ठोके, कृषी मित्र दत्तराव कदम काका शाळा व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष संतोष देशमुख व डॉ.संदीप शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री नागरगोजे सर, श्री शेळके सर, फोपसे मॅडम,चव्हाण मॅडम व शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…… ज्वारी, बाजरी,राळा,राजगिरा,भगर,या तृणधान्य पिकावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले….

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *