मिलेट ऑफ मंथ राजगिरा तासगाव जि. सांगली

आज दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी तासगाव मधील तासगाव हायस्कूल तासगाव या ठिकाणी विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी श्री. एस के अमृतसागर साहेब तालुका कृषी अधिकारी तासगाव, श्री. सचिन दाभोळे कृषी पर्यवेक्षक , श्री. शैलेश बुट्टे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,श्री.हुसेनी कदम, कृषी सहाय्यक , मुख्याध्यापक किरोळकर सर ,श्री.चौगुले सर, श्री.संपकाळ सर,श्री. पवार सर,व विद्यार्थी उपस्थित होते.मा.सचिन दाभोळे साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य पिके व त्यांचे आहारातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मा.एस. के. अमृतसागर साहेब यांनी पौष्टिक तृणधान्य मधील पोषणमूल्य तसेच त्याचे महत्व होणारे फायदे पौष्टीक तृणधान्याचे पोषणमूल्य या याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →