तलासरी तालुक्यातील गांधीनगर येथे पौष्टिक तृणधान्य पीक प्रायक्षिक अंतर्गत नाचणी लागवड

दि. ७/८/२०२३

गांधीनगर ता. तलासरी

काळू धाकल थोरात, श्री. गणपत भिकू वनगा, श्री. रावजी दाजी चौधरी, श्री यशवंत धोधडे यांच्या शेतावर नागली पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले.

संजय जगताप कृषि पर्यवेक्षक यांनी राष्ट्रीय तृणधान्य कार्यक्रम योजने विषयी, कृषी विभागाच्या विविध योजने विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच कृषी सहाय्यक प्रकाश थापड यांनी पोष्टक तृणधान्य आहारातील महत्त्व विषयी व फळबाग लागवडी विषयी मार्गदर्शन केले.

  • प्रकाश थापड —
    कृषि सहाय्यक उधवा.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →