विक्रमगड तालुक्यात महसूल सप्ताह निमित्त पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन

विक्रमगड
दि. ७ ऑगस्ट, २०२३
महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ संत रोहिदास नगर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद भोईर उपसभापती विक्रमगड हे होते.व प्रमुख पाहुणे आदरणीय तहसीलदार श्रीम चारुशीला पवार ह्या होत्या,

सप्ताहात घेतलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार यांनी केले.
प्रास्ताविकात कृषि विभागाने महसूल सप्ताहामध्ये सहभाग घेऊन पीक विमा योजना, शेतकरी अपघात विमा, आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष व आहारात तृणधान्ये महत्व याबाबत माहिती तालुका कृषि अधिकारी विक्रमगड मा.श्री सुनील पारधी यांनी दिली .

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आल पंचायत समिती सदस्य, सरपंच, पत्रकार व कृषि सहाय्यक श्री गावित उपस्थित होते🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →