मिलेट ऑफ मंथ राजगिरा त्ता.मिरज जि. सांगली

आज दिनांक 4 .8 .2023 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तृणधान्य जागृती निर्माण करणे संदर्भात जिल्हा परिषद शाळा नंबर 2, इनाम धामणी येथे कार्यक्रम घेण्यात आला. तृणधान्याचे आहारातील महत्त्व ,समाविष्ट घटक व त्यांचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी सहाय्यक सौ. एस एस जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षिका ,शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →