आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त रोंघा तुमसर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा 18/01/2023 in Technical Tagged भंडारा - 0 Minutes आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त रोंघा तुमसर येथे कार्यक्रम घेण्यात आला. मानवी आहारात तृणधान्य चे महत्व या विषयी मार्गदशन करतांना डाॅ. चव्हाण सर तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी माहिती देतांना तालुका कृषि अधिकारी श्री. विकास काळे साहेब मंडळ कृषि अधिकारी श्री. सरोदे साहेब. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सरपंचा सौ. कविता नेवारे ग्रामपंचायत सदस्य मंगला नेवारे , उमेदच्या अधिकारी शितल मडावी तसेच सर्व शेतकरी . व कृषि सेवक सी. एल. वासनिक , वि. एस. कुरसुंगे. शेअर करा...