डहाणू तील मौजे ऑसरविरा येथे पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप मार्गदर्शन.

दिनांक 6/7/2023 रोजी मौजे.ओसरविरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हे वर्ष साजरे करीत आहेत. त्या निमीताने नागली बियाणे वाटप करण्यात आले.तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, म.ग्रा.रो.ह.यो.फळबाग योजना, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे,1रुपया मध्ये पिक विमा योजना, व ईतर योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.श्री एस.एम मुंढे कृषि पर्यवेक्षक -आंबोली,श्री कृषि पर्यवेक्षक-कासा,श्री पि.एल.शिंदे कृषि सहायक-विवळवेढे, या सभेला ओसरविरा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री नरेश कोरडा,श्रीमती दिपीका कोरडा,श्री दिलीप कोरडा,श्री अनिल घोरखाना, श्री लक्ष्मण मुंहडकर, श्रीमती मोनिका गोलीम, तसेच षुरुष/महिला शेतकरीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.आभार श्री दिलीप कोरडा यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →