मौजे धामणगाव डहाणू तालुक्यात मिनिकिट वाटप

धामणगाव ग्रामपंचायत येथे मा. श्रीमती नयना खेवरे पंचायत समिती सदस्या, मा. श्री दिनेश वरखंडे,सरपंच धामणगाव यांच्या हस्ते नाचणी बियाणे मीनी किट व तूर बियाणे वाटप मग्रारोहयो अंतर्गत कलमे वाटप करण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →