डहाणू भराड येथे पौष्टिक मिनिकिट वाटप

दिनांक 5/7/2023 रोजी समज मंदीर मैजे भराड येथे नागली बियाणे वाटप करण्यात आले, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याबरोबरच आपल्या आहारात नागली चे महत्व, महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भात पिक विमा योजना,ई पिक पाहणी पिक नोंदणी, ई केव्हासी करणे, फळबाग लागवडीचे खड्डे खोदून तयार करून ठेवणे, भाजीपाला मिनिकिट बियाणे वाटपाचा कार्यक्रम, चार सुत्री पध्दतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी कासा ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश वरठा व शेतकरी महिला,व पुरुष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →