डहाणू तालुक्यातील पिंपळशेत व मुरबाड येथे पौष्टीक तृणधान्य मिनिकिट वाटप

दिनांक 05/07/2023 रोजी मौजे-पिंपळशेत व मुरबाड येथे पौष्टिक तृणधान्य योजने अंतर्गत नाचणी बियाणे मिनिकीट वाटप करण्यात आले, तसेच मग्रारोहयो अंतर्गत मोगरा लागवड खोड्डे खोदणे , खरीपपीक विमा योजना ,बांधावर तुर लागवड शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,कीआकृषि सहाय्यक गीता वळवी यांनी इजउपस्थित शेतकऱ्यांना नाचणीचे आरोग्यविषयक महत्त्व समजावले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →