कृषि संजिवनी सप्ताह अंतर्गत पौष्टिक तृणधान्ये लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी, कार्यालयातील सभागृहात करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात डॉ. प्रकाश कदम, कृषि विज्ञान केंद्र, नाशिक यांनी विविध तृणधान्ये लागवड, विविध वाण, वैशिष्ट्य, गुणधर्म तर डॉ. आशुतोष धोंडे, सह्याद्री ग्रुप ऑफ कंपनीचे शास्त्रज्ञ यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्त्व, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना श्री.अनिल भोर, मंडळ कृषि अधिकारी, सुरगाणा.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →