दिनांक -२६/०६/२०२३ रोजी मौजे सरस्वती तालुका लोणार येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला त्यामधे पौष्टिक तृणधान्य विषयी, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन वापरा बाबत, राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पा बाबत, माती परीक्षण, माती नमुना, विद्राव्य खताचा वापर , तुर पिका विषयी माहीती , सोयाबीन पिका विषयी तसेच कपाशी पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. मा.कवरखे साहेबानी आणि मा. विष्णु सिरसाट साहेबानी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →