आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून “पौष्टीक तृणधान्य दिवस” तालुका कृषि अधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत सिव्हिल लाईन भंडारा येथे साजरा

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून “पौष्टीक तृणधान्य दिवस” तालुका कृषि अधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत सिव्हिल लाईन भंडारा येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.श्री. कोटांगले सर उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा, प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.सुधीरजी धकाते सर कृषि तज्ज्ञ, भंडारा, प्रमुख उपस्थिती मा.श्री. योगेशजी राऊत सर,तंत्र अधिकारी मा.श्री.कुळकर्णी सर मंडळ कृषि अधिकारी, पहेला,मा.श्री.ढगे सर मंडळ कृषि अधिकारी, भंडारा आणि परिसरातील शेतकरी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →