आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य .

मौजे मुंजेवाडी तालुका जामखेड येथे कोरडवाहू शाश्वत शेती अभियानांतर्गत लाभार्थी निवड सोडत पद्धतीने करण्यात आली याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व विशद केले तसेच माहितीपूर्ण फ्लेक्स याप्रसंगी लावण्यात आले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →