आत्मा अंतर्गत मौजे – शिरसेवाडी, उद्धर येथे पौष्टिक तृणधान्य लागवड व मूल्यवर्धन या शेतीशाळेच 1 ला वर्ग घेण्यात आला.

आज दिनांक 24/05/ 2023 रोजी आत्मा अंतर्गत मौजे – शिरसेवाडी, उद्धर येथे पौष्टिक तृणधान्य लागवड व मूल्यवर्धन या शेतीशाळेच 1 ला वर्ग घेण्यात आला. या शेतीशाळेमध्ये तृणधान्य आहारातील महत्त्व व रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान अंतर्गत शून्य मशागत व बीज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन श्रीम.प्राजक्ता पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →