महाराजस्व अभियान कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त माहिती पत्रके व मिलेट रांगोळी द्वारे जंनजागृती करनेत आली.

मौजे हरळी बुद्रुक येथे महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मा. आमदार श्री. राजेश पाटीलसर, मा. श्री. बाळासाहेब वाघमोडेसो उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज, मा. श्री. ऋषिकेश शेळके सर तहसीलदार गडहिंग्लज, मा. तालुका कृषी अधिकारी श्री. अनिल फोंडे सर, मा.मंडळ कृषि अधिकारी सौ. आर.एस.देशमुख मॅडम व इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त माहिती पत्रके व मिलेट रांगोळी द्वारे जंनजागृती करनेत आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →