मौजे खुनवडे येथे शासकीय जत्रा कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य लागवड मार्गदर्शन

आज दिनांक 11/05/2023रोजी मौजे खूनवडे येथे शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .पौष्टिक तृणधान्य नागली पिकाची लागवड क्षेत्र वाढवणे बाबत मार्गदर्शन केले.या वेळी शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली . विभागाच्या इतर सर्व योजनांची माहिती श्रीमती विशे कृषि पर्यवेक्षक डहाणू यांनी माहिती दिली यावेळी 38शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →