मौजे सरावली येथे पौष्टिक तृणधान्य आणि शासकीय जत्रा कार्यक्रम सुरुवात

आज दिनांक 12/5/2023/रोजी मौजे सरावली. येथे शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच श्री.देवू दळवी ,ग्रामसेवक श्रीमती .जयश्री वैती व शेतकरी उपस्थित होते यावेळी कृषि सहाय्यक श्रीमती जयश्री कोदे मॅडम यांनी कृषि विभागाच्या योजनाची सविस्तर माहिती दिली व पौष्टिक तृणधान्य पिक प्रात्यक्षिके घेवून लागवड क्षेत्र वाढविणे बाबत माहिती दिली.यावेळी 28शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →