आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने अहमदनगर उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा आज दिनाक १३/१/२०२३ रोजी संपन्न झाली.सदर प्रसंगी कृषि उपसंचालक अहमदनगर मा.रविंद्र माने साहेब, उपविभागीय कृषि अधिकारी अहमदनगर मा.जी. आर. कापसे साहेब,तालुका कृषि अधिकारी पारनेर श्री.विलास गायकवाड,तालुका कृषि अधिकारी पाथर्डी श्री.सुधीर शिंदे व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आहार तज्ञ श्री.गोवर्धन ढोबे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व सर्वाना समजावून सांगितले.तसेच याबाबत प्रचार प्रसिध्दी मार्फत अध्यक्षानी मार्गदर्शन केले.