आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त रांगोळी स्टॉल.

मौजे दुंडगे ता. गडहिंग्लज येथे दिनांक – 26/04/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त केलेल्या रांगोळी स्टॉलवर मा. आमदार श्री. राजेश पाटीलसाहेब, प्रांताधिकारी मा. श्री. बाळासाहेब वाघमोडेसो, तहसीलदार गडहिंग्लज श्री. ऋषिकेश शेळकेसो यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच तेथे महाराजस्व अभियान सन 2023 अंतर्गतहि यांत्रिकीकरण व बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके घेनेत आले यावेळी शेतकरी, कृषी विभाग अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →