मकरसंक्रांती-भोगी नंदुरबार जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे” आयोजन

“आंतररष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” नंदुरबार तालुक्यात कोळदा येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र मार्फत महिलांना मकरसंक्रांत-भोगी निमित्ताने तृणधान्याचे आहारातील महत्व व पाककृती प्रशिक्षण देण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →