मौजे -आगवे ता लांजा जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक ११/०३/२०२३ रोजी मौजे -आगवे ता लांजा जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत तृणधान्याचे आहारातील महत्व व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबद्दल सविस्तर माहिती कृषि सहाय्यक श्रीम. जे .ए. गडाख यांनी दिली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →