मौजे गोळवशी ता लांजा जि रत्नागिरी येथे पालखी चे औचित्य साधूनआंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत पौष्टिक तृणधान्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक 11.3.23 रोजी मौजे गोळवशी ता लांजा जि रत्नागिरी येथे पालखी चे औचित्य साधूनआंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत पौष्टिक तृणधान्य बाबत आहारातील महत्व सांगण्यात आले. त्यावेळी गावचे वाडी प्रमुख, मानकरी,सदस्य, शेतकरी, कृ. स. के.जी.पाटील व कृ.स.सोनवणे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →