जि.प.मराठी शाळा प्रभुवाडी (चिंचघर), ता- खेड जि-रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शालेय विध्यार्थ्यांच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दिनांक 28/03/2023 रोजी जि.प.मराठी मुलांची शाळा प्रभुवाडी (चिंचघर), ता- खेड जि-रत्नागिरी येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शालेय विध्यार्थ्यांच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या एकुण 15 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत तसेच एकूण 10 विध्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला त्यातील 1 ते 3 विदयर्थ्यांचे नंबर काढून प्रमाण पत्र व शालेय वस्तू(कंपास, वही,पेन,पेन्सिल, खोडरबर )भेट म्हणून देण्यात आल्या व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून पेन,वही, पेन्सिल देण्यात आले सदर कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी खेड मा. श्री घाणेकर साहेब यांनी पौष्टिक तृणधण्याचे आहारातील महत्व व पौष्टीतृनधण्याकडे का वळावे लागले व पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढीबाबत मार्गदर्शन केले तसेच शेतकरी श्री शिवाजी शेलार यांना विद्यापीठ डायरी भेट दिली, सदर कार्यक्रमास सरपंच श्रीम. सांगले मॅडम, ग्रा.स.सखाराम जाधव, शिक्षण कमिटी अध्यक्ष श्री उदय गुहाघरकर , शिक्षक-जाधव सर, अहिरे सर ,गजमल सर , कृषी पर्यवेक्षक श्री वाघमोडे साहेब, कृषी सहाय्यक निकम साहेब, धांडे साहेब कृ.से.दिवाळे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →