दिनांक 28/3/2023 रोजी आतंरराष्ट्रीय पॊष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे चोरवणे येथील सैनिक हायस्कूल ता खेड जि रत्नागिरी येथे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या पौष्टिक तृणधान्य या विषयावर निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत एकूण 16विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील तीन विध्यार्थीचे नंबर काढूण त्यांना प्रशस्तीपत्र व शालेय वस्तू भेट देण्यात आले व भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वही भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्याना श्री जे के शिंदे म कृ अ यांनी पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व या विषयी मार्गदर्शन केले , तसेच मुख्याध्यापक गावडे सर यांनी विध्यार्थ्यांना तृणधान्य या विषयी मार्गदर्शन केले या वेळी उपस्थित कृ प भामरे मॅडम मुख्यध्यापक गावडे सर , भंडारे सर,भुजबळ मॅडम, उतेकर सर, जे के शिंदे मंडळ कृषी अधिकारी, कृ स काटमोरे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्तीत होते