भोगी मकर संक्रांत

स्मार्ट VCDS अंतर्गत कुंभी कसारी शेतकरी उत्पादक कंपनी लि. मोताइवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे शेतीदिनाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने नाचणीचे विविध उपपदार्थ प्रदर्शित केले व नाचणीचे आरोग्य विषयक महत्व विषद करण्यात आले. यावेळी श्री.उमेश पाटील, नोडल अधिकारी, RIU कोल्हापूर, श्री.नामदेव परीट, नोडल अधिकारी, DIU कोल्हापूर, कृषि विद्यापीठाचे नाचणी पैदासकार, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, महिला शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →