आज दिनांक 24 मार्च 2023 वडबारी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने बाजरीचे आहारातील महत्व या बद्दल शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य , प्रगतशील शेतकरी व कृषी पर्यवेक्षक श्री दिलीप वाघेरे साहेब व कृषि सहाय्यक,सुनिल भुसारे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →