राशिवडे, ता. राधानगरी येथे जिल्हा कृषि महोत्सव

दिनांक 26 ते 30 मार्च 2023 या कलावधीत राशीवडे, ता. राधानगरी येथे जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषि महोत्सव मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 निमित्त “मुटठी भर मिलेट, हर घर मिलेट, हर मुटठी मिलेट ” असा पौष्टिक तृण धान्याचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →