मौजे दांडेआडोम ता.जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती व पाककला स्पर्धांचे आयोजन .

मौजे दांडेआडोम ता.जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती व पाककला स्पर्धांचे आयोजन .

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या अनुषंगाने आज दि. 12/01/2023 रोजी मौजे दांडेआडोम ता.जि.रत्नागिरी येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माननीय सरपंच कैलास तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम घेण्यात आला पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धेमध्ये नाचणी मोदक, नाचणी बिस्किटे, इडली , नाचणी लाडू,घावणे. इत्यादीचा समावेश कण्यात आल. सदर स्पर्धेमध्ये 4 बचत गटांनी सहभाग नोंदवल स्पर्धेमध्ये 1 ते 3 क्रमांक उत्कृष्ट पाककलेच्या बचत गटानी तयार केलेल्या नंबर काढण्यात आले असून 1 ते 2 उत्तेजनार्थ क्रमांक निवड करण्यात आली तसेच पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी रत्नागिरी श्री.वाघमारे साहेब, कृप रत्नागिरी श्री मांडवकर साहेब, कृषी सहायक श्री.कांबळी , श्री. नाळे, श्री. मयेकर,श्री.सचिन पवार व , सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी महिला वर्ग इ.उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →