आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य विजेत्या स्पर्धक यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले त्या वेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, सातपुडा जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री डॉ सुभाष पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री सुरेश भालतडक सर, श्री डॉ सुभाष गुर्जर सर, बी.टी.एम.श्री संतोष आस्वार,सर्व कॉलेज चे विध्यार्थी -विध्यार्थीनी सहभागी होते. यामध्ये स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांनाअनुक्रमे ज्वारी, भगर बाजरी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.