“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” च्या अनुषंगाने भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI) कॅम्पस PUSA, नवी दिल्ली येथे 18 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित जागतिक पौष्टिक तृणधान्य परिषद ऑनलाईन दाखवण्यात आली यावेळी उपास्थित अधिकारी ,कर्मचारी, व शेतकरी..