बलाईदूरी ता.इगतपुरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमात महिलांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले

दिनांक 18/03/2023 रोजी बलाईदूरी येथे झालेल्या पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. मंडळ कृषी अधिकारी एम.डी. रोंगटे व कृषी पर्यवेक्षक -1,2 यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला व कार्यक्रमांमध्ये महिलांना श्री. भगिरथ भगत प्रगतशील शेतकरी बलायदुरी यांनी 25kg वरई च भात व आमटी एकादशी निमित्त जेवण म्हणुन दिला . महिलांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यात आले श्री जोशी यांनी दिली तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या विषयी श्री भोये यांनी महिती दिली. सहकार्य श्री भालेराव डी. एस.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →