मौजे शिरगाव तालुका वाई, जिल्हा सातारा  येथे भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिवस निमित्त विविध उपक्रम उत्साहात संपन्न

यंदा पासून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विविध उपक्रम राबविने चे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी, वाई यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका कृषी अधिकारी वाई , मा. आर व्ही डोईफोडे साहेब मंडळ कृषी अधिकारी,भुईंज शिरगाव गावचे सरपंच सौ निलमताई भोसले, यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन मा. श्री आर व्ही डोईफोडे साहेब, मंडल कृषी अधिकारी भुईंज यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने माननीय तालुका कृषी अधिकारी वाई यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व ,जास्तीत जास्त महिला उद्योजक झाल्या पाहिजेत म्हणून अवाहन केले तसेच कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी मार्गदर्शन केले.

त्यानंतर सौ सुवर्णा चव्हाण यांनी ज्वारी व इतर तृण धान्यापासून पॉप कॉर्न बनवणारी मशीन चे प्रात्यक्षिक    

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →