अनवडी
दिनांक १२ जानेवारी २०२३
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन तालुका कृषी अधिकारी वाई , मा. आर व्ही डोईफोडे साहेब मंडळ कृषी अधिकारी, अनवडी गावचे सोसायटीचे व्हाईस चेअरमन अनिल शिंदे , सोसायटीचे सचिव सागर जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन
मा. श्री आर व्ही डोईफोडे साहेब, मंडल कृषी अधिकारी भुईंज यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने तालुका कृषी अधिकारी वाई यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व , कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी मार्गदर्शन केले.
पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस के जगताप, कृषी सहाय्यक अनवडी यांनी केले.
पौष्टिक तृणधान्येचे विविध प्रकार तसेच बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व,