दिनांक १२/०२/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित कर्मचारी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यावेळी मा. श्री. मिसाळ साहेब उपविभागीय कृषी अधिकारी बुलडाणा यांनी बाजरी पिकाच्या पुरी व बाजरी पिकाच्या खारोड्या पदार्थ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 16/03/2023 in Stories - 0 Minutes शेअर करा...