आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष,२०२३ अंतर्गत समुद्रपूर तालुका येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

दिनांक ११/०३/२०२३ रोजी संस्कार ज्ञानदीप, समुद्रपूर व विकास विद्यालय, मांडगाव ता समुद्रपूर जि वर्धा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे निमित्ताने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे कृषि विभागाचे मार्फत आयोजन करण्यात आले सदरच्या स्पर्धेमध्ये विविध शाळेच्या एकूण १६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →