आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पुरनगाव येवला ,जि नाशिक येथे द्राक्ष तोडणी करणाऱ्या महिला मजूर शेतकऱ्यांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगताना कृषी पर्यवेक्षक, पाटोदा व कृषी सहाय्यक जळगाव नेऊर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक 15/03/2023 in News Tagged नाशिक - 0 Minutes शेअर करा...