आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त नेउर गाव ता. येवला ,जि नाशिक येथे ज्वारी पिक प्रात्यक्षिक प्रकल्पास भेट देऊन शेतकऱ्यांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगताना, मंडळ कृषी अधिकारी पाटोदा, कृषी पर्यवेक्षक, पाटोदा व कृषी सहाय्यक जळगाव नेऊर