आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च, २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्याच्या प्रचार प्रसिद्धी करिता जिल्ह्यात पाककला स्पर्धेचे आयोजन…

आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च, २०२३ रोजी पौष्टिक तृणधान्याच्या प्रचार प्रसिद्धी करिता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाकरिता मा. डॉ. विद्या मानकर मॅडम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा, डॉ. राखी कलंत्री (आहारतज्ञ), ठाकरे मॅडम (वकील) उपस्थित होत्या. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, व अधिनस्त कार्यालय व आत्मा कार्यालयातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या. पाककला स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील गृहिणींनी सहभाग नोंदवून उत्तम पदार्ध सादर केलेत.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →