चिरनेर, ता. उरण, जि. रायगड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती, प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन

दि 12/01/2023 रोजी चिरनेर, तालुका उरण, जि. रायगड येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. यात श्री निखिल देशमुख कृषि सहायक यांनी तृणधान्य चे आहारातील महत्व सांगितले. यांस,सरपंच श्री संतोष अर्जुन चिर्लेकर ग्रामपंचायत चिरनेर ,कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटील व शेतकरी पदाधिकारी  उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →