आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे नियोजन कृषी विभागाने पनवेल तालुक्यात केले आहे. वर्षभरात विविध कार्यक्रमाद्वारे आहारातील पौष्टिक तृणधण्याचे महत्व पटवून दिले जाणार आहे. यामध्ये कार्यशाळा, आहारतज्ञांची व्याख्याने, रॅली, वृत्तपत्रे इत्यादी माध्यमातून प्रचार प्रसिद्धीचे नियोजन आहे.