आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष

Hortsap अंतर्गत चिकू शेतीशाळा मार्गदर्शन करणेसाठी मा. शास्त्रज्ञ श्री.आकाश पवार सर, मा.तालुका कृषी अधिकारी नरगुलवारसाहेब, मंडळ कृषी अधिकारी डहाणू श्री.जगदिश पाटील, आणि वानगाव श्री.उमेश पवार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी चिकूवरील किडी रोग याबाबत माहिती देण्यात आली.आणि त्याचे निर्मूलनासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या.प्रत्यक्ष चिकू बागेत जावून कीड रोग बाबत माहिती देण्यात आली.यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष निमित्त आपल्या कडे होणारे नागली वरी बाबत माहिती देवून त्याचे आहारातील महत्त्व मंडळ कृषी अधिकारी श्री जगदीश पाटील यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →