मौजे नानीवली येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच ,मंडळ कृषि अधिकारी श्री. नलगुलवार साहेब, कृप मनोर व वेवूर तसेच कृ .सहाय्यक , शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023