मौजे मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे पाककला स्पर्धेचं आयोजन.

मौजे मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष- २०२३’ निमित्त, पौष्टिक तृणधान्यच्या जनजागृती साठी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, हातकणंगले मार्फत मंडळ स्तरीय मिलेट पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी मा.सौ.मधुमती पाटील मॅडम (सरपंच), परिक्षक श्रीमती.प्रा.दिपाली मस्के मॅडम (ग्रह विज्ञान विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे) सौ. मीनाक्षी पाटील (पोलीस पाटील) श्री.नंदकुमार मिसाळ (मं.कृ.अ.), श्री.रमेश परीट (कृ.प.), श्री. बाळू गोडगे (कृ.प.), श्रीमती. क्रांती गुरव मॅडम (कृ.स.) व मंडळ कार्यालयातील सर्व कृषी सहायक उपस्थित होते. सहभागी महिलांना कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करणेत आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →