दिनांक ०५/०३/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे यांचा सौ.वदना पाटील यांनी सत्कार केला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →